Sunday, April 17, 2022

2- इदं पुरुषोत्तममासमाहात्म्यम्

  2-  इदं पुरुषोत्तममासमाहात्म्यम्
     
तात, " हे भाग्यवंत सूता ! यावेळी तूं मोठा भाग्यवान आहेस. कारण, तूं आपल्या गुरूच्या कृपेने व्यासोक्तीचं हृद्भत
जाणत आहेस।।२८||आज बहुत दिवसांनी तुं या नैमिषारण्यामध्ये भेटलास, तुं खुशाल आहेस ना ? हे व्यासशिष्यो-
तमा मूता ! तूं फार श्लाघनीय व पूज्य आहेस ॥ २९ ।। हे भाग्यवंता! या असार संसारामध्ये ऐकण्यासारख्या
हजारों गोष्टी आहेत; पण त्यांमध्ये श्रेयस्कर सारभूत व थोडक्यांत असून तुझ्या मनाने निश्चित झालेले व जे संसार-
सुखी कचिद्भवानद्य चिरादृष्टः कथं बने॥श्लाघनीयोऽसि पूज्योसि व्यासशिष्यशिरोमणे
॥२९॥ संसारेऽस्मिन्नसारे तु श्रोतव्यानि सहस्रशः। तत्र श्रेयस्करं स्वल्पं सारभृतं च यद्भवेत्
॥ ३०॥ तन्नो वद महाभाग यत्ते मनसि निश्चितम् ॥ संसारार्णवमनानां पारदं शुभदं
च यत् ॥ ३१ ॥ अज्ञानतिमिरान्धानां नेत्रदानपरायण ॥ वद शीघ्र कथासारं भवरो-
गरसायनम् ॥ ३२॥ हरिलीलारसोपेतं परमानन्दकारणम् ॥ एवं पृष्टः शौनकायैः सूतः
प्रोवाच प्राञ्जलिः ॥ ३३ ॥
समुद्रामध्ये बुडणाऱ्यांना पार नेणारे व कल्याणकारक असे जे असेल ते आम्हांला सांग ॥३०॥३१॥ अज्ञानरूप तिमिर
रोगाने अंध झालेल्यांना ज्ञानरू अंजनाने दृष्टी देणाऱ्या हे सूता ! भवरोगाला दूर करणारे असे औषधरूप कथासार
तूं आम्हाला ऐकीव ।। ३२ ।। तें कथासार हरिलीलानी युक्त व आनंदकारक असावें. " असा शौनकादि ऋषीनी प्रश्न
केला असतां सूत हात जोडून म्हणाला ॥ ३३ ॥ सूत म्हणतो, " हे सर्व ऋषि हो ! माझे मधुर भाषण आपण
श्रवण करा. मी प्रथम घरांतून निघालों तो पुष्कर नामक तीर्थावर आलों ॥३४॥ तेथें स्नान करून देव, ऋषि व पितर
यांचे यथाविधि तर्पण केले, तेथून निघालों तो सर्व बंधनापासून मुक्त करणाऱ्या अशा यमुनातीर्थावर (मथुरेस ) आलो.
सूत उवाच ॥॥ शृण्वन्तु मुनयः सर्वे मदुक्तं सुमनोहरम् ॥ आदावहं गतो विप्रास्तीर्थं
पुष्करसंज्ञितम् ॥ ३४ ॥ स्नात्वा तृप्त्वा ऋषीन्पुण्यान सुरान पितृगणानथ ॥ततः प्रयातो
यमुना प्रतिबन्धविनाशिनीम् ॥३५॥क्रमादन्यानि तीर्थानि गत्वा गझमुपागतः॥ ततः
काशीमुपागम्य गयां गत्वा ततः परम् ।। ३६ ॥ पितृनिष्ट्वा ततो वेणी कृष्णां च तदन-
न्तरम् ॥ ततः स्नात्वा च गण्डक्यां पुलहाश्रममाव्रजम् ॥ ३७॥ धेनुमत्यामहं स्नात्वा
ततः सारस्वते तटे ॥ त्रिरात्रमुषिलो विपास्ततो गोदावरीं गतः॥३८ ॥
॥ ३५ ॥ नंतर क्रमाक्रमाने सर्व तीर्थे करीत गंगानदीवर (प्रयागास ) आलों; नंतर काशी क्षेत्रांत येऊन पुढे गयेस
गेलों ॥ ३६ ॥ तेथें पितृयज्ञ करून मंतर कृष्णा वादिनी थांवर आलो. तेथें स्नान करून गंडकी तीरीं पुलहाश्रमावर
आलों ।। ३७ ॥ नंतर धेनुमती नदीमध्ये स्नान करून सरस्वतीतीरावर तीन दिवस राहिलो. पुढे गोदावरीची यात्रा
केली ॥ ३८ ॥ पुढे क्रमाने कृतमाला, कावेरी, निविध्या, ताम्रपर्णी, तापी, आकाशगंगा, नंदा व सर्व कल्याण देणारी
नर्मदा यांच्या यात्रा केल्या ।। ३९ ॥ पुढे चर्मण्वती नदीची यात्रा करून सेतुबंध रामेश्वराची यात्रा केली. पुढे नारा-
यण देवाचं दर्शन घेण्याकरितां बदरिकाश्रमास गेलों ॥ ४० ॥ तेथें नारायणाचे दर्शन घेऊन नमस्कार केला व त्याचे
कृतमालांच कावेरी निर्विन्ध्यां ताम्रपर्णिकाम् ॥तापी वैहायसी नन्दां नर्मदा शर्मदां गतः
॥३९॥गत्वाचर्मण्वती पश्चात्सेतुबन्धमथागमम् ॥ ततो नारायणं द्रष्टुं गतोऽहं बदरीवनम्
॥४०॥ ततो नारायणं दृष्ट्वा तापसानभिवाद्य च ॥नत्वा स्तुत्वा च तं देवं सिद्धक्षेत्रमुपागतः
॥४१॥ एवमादिषु तीर्थेषु भ्रमन्नागतवान् कुरूम्॥जाङ्गलं देशमासाद्य हस्तिनापुरगोऽभवम्
॥४२॥ तत्र श्रुतं विष्णुरातो राज्यमुमृज्य जग्मिवान् ॥ गंगातीरं महापुण्यमृषिभिर्वहु-
भिर्दिजाः ॥ ४३॥ तत्र सिद्धाः समाजग्मुयोगिनः सिद्धिभूषणाः॥ देवर्षयश्च तत्रैव
निराहाराश्च केचन ॥४४॥
स्तवन केले व तपस्व्यांना नमस्कार करून सिद्धक्षेत्रास आलों ।। ४१ ।। याप्रमाणे सर्व तीर्थ करीत फिरत असतां
कुरू क्षेत्रास आलो. नंतर जांगल देश पाहून हस्तिनापुरास आलों ।। ४२ ॥ तेथें असे ऐकिले की, परीक्षिात राजा
राज्य सोडून पुष्कळ ऋषींसहवर्तमान महापुण्य गंगातीराला गेला ।। ४३ ॥ तेथे गंगातीरी मोठमोठे सिद्धीनें शोभणारे
"
सिद्ध योगी व देवर्षि जमले, त्यांत कित्येक निराहारी, वात-आहारी, उदकाहारी, पर्णाहारी, वासाहारी, फलाहारी
व फेनाहारी होते ॥ ४४ ॥ ४५ ॥ हे ऋषि हो । असा तो दिव्य समाज पहाण्याकरितां मीही तेथे गेलो असतां.
जो ब्रह्ममय झालेला महाप्रतापी, महातेजस्वी, भगवान महामुनि, व्यासपुत्र शुकदेव ज्याचे मन श्रीकृष्णचरणकमलाचे
ठिकाणी गढून गेले आहे असा तेथे आला ॥४६॥ ४७ ॥ ज्याचे वय सोळा वर्षांचे आहे, कंठ शंखाच्या त्रिवलीप्रमाणे
वाताम्बुपर्णाहाराश्च श्वासाहाराच केचन॥ फलाहाराः परे केचित् फेनाहाराश केचन॥४५॥
तं समाजं द्रष्टकामस्तत्राहमगमं द्विजाः॥ तत्राजगाम भगवान ब्रह्मभृतो महामुनिः॥४६॥
व्यासपुत्रो महातेजाः शुकदेवः प्रतापवान् ॥ श्रीकृष्णचरणाम्भोजे मनसो धारणा
दधत् ॥४७॥ तं द्यष्टवर्ष योगीशं कम्बुकण्ठं महोन्नतम् ॥स्निग्धालकावृतमुखं गूढशत्रं
ज्वलत्प्रभम् ॥४८॥
शोभिवंत व उन्नत आहे, मुखावर स्निग्ध य कुरळे कसे आले आहेत, ज्याचे गुढगे मांसामध्ये गढून गेले
आहेत, ज्याची कांती पसरलेली आहे. ब्रह्मभृत असा अवधूत वेप धारण केल्यामुळे चापका व मुले त्यांच्या आंगावर
धुरळा टाकीत व धुंकीत मार्गे लागली आहेत, याचे शरीर धुरळ्याने मलीन झाले आहे, परंतु ज्याप्रमाणे हत्तीस माशांची
पर्वा वाटत नाही, त्याप्रमाणे गंभीरगतीने चालत येणारा, अशा महामुनि शुकदेवाला पाहिल्याबरोबर सर्व ऋषि एकदम
उठले व आनंदाने हात जोडून उभे राहिले ॥४८॥ ४९ ॥ ५० ॥ शुकदेवाची अशी योग्यता पाहून त्याच्या मागे लागलेली
बायका व मुले एकदम दूर सरली व मोठ्या महात्म्याचा अपराध केल्यामुळे त्यांना पश्चात्ताप होऊन त्यांनी शुकदेवास
नमस्कार केला व ती आपापल्या घरी निघून गेली ॥ ५१ ॥ तेथे शुकाला उत्तम प्रकारचे उच्चासनावर बसवून सर्व ऋषि
अवधूतं ब्रह्मभूतं ठिवद्भिर्खालकैर्वृतम् ॥ स्त्रीगणैधूलिहतैश्च मक्षिकाभिर्गजो यथा
॥४९॥धूलिधूसरसङ्ग शुकं दृष्ट्वा महामुनिम्॥ मुनयः सहसोत्तस्थुर्वद्धाञ्जलिपुटा मुदा।।५०॥
स्त्रियो मूढाश्च बालास्ते तं दृष्ट्वा दूरतः स्थिताः॥पश्चात्तापसमायुक्ताः शुकं नत्वा गृहान् ययुः
॥५१॥ आसनं कल्पयांचक्रुः शुकायोन्नतमुत्तमम् ॥ आसेदुर्मुनयोऽम्भोजकर्णिकायाश्छदा
इव॥५२॥ तत्रोपविष्टो भगवान महामुनिर्व्यासात्मजो ज्ञानमहाब्धिचन्द्रमाः॥पूजां दधद्रा-
ह्मणकल्पितां तदारराज तारावृत चन्द्रमा इव ॥५३॥इ०००शु० प्रथमोऽध्यायः ।।१।।
कमलाच्या पाकळ्याप्रमाणे शुकाच्या भोवती बसले ॥५२॥ ज्ञानरूप महाब्धीला चंद्राप्रमाणे उचंबळविणारासाच्यासा-
त्मज भगवान् शुकदेव आसनावर बसून ब्राह्मणांनी केलेली पूजा ग्रहण करीत असता जसा आकाशाम ये तारागणांनी युक्त
चंद्रमा शोभतो त्याप्रमाणे शोभू लागला ॥५३॥इति श्रीबृहन्नारदीये पुरुषोत्तममाहात्म्ये शुकागमने प्रथमोध्यायः ॥ १॥
«
मृत म्हणतात, " शौनकादिक ऋपि हो! गंगातीरीं परीक्षिती राजाने प्रश्न केल्यावरून शुक देवांनी सांगितलेले
श्रीमद्भागवत शुकदेवाच्या प्रसादाने श्रवण करून परीक्षिती राजाचा मोक्षप्रसंग अवलोकन केला ॥१॥ नंतर यज्ञकर्मा-
मध्ये परायण अशा ब्राह्मणांना अवलोकन करण्याकरितां येथें आलों असतां यज्ञदीक्षा धारण केलेल्या सर्व
सूतउवाच ॥राज्ञा पृष्टं शुकेनोक्तं श्रीमद्भागवतं परम् ॥ शुकप्रसादात्तच्छ्रुत्वा दृष्ट्वा राज्ञी
विमोक्षणम् ॥१॥ अत्राहमागतो विप्रान सत्रोद्यमपरायणान् ॥ द्रएकामः कृतार्थोऽहं
जातो दीक्षितदर्शनात्॥२॥ऋषय ऊचुः॥॥साधो वार्तान्तरं त्यक्त्वा सतापूर्व यदखनः ॥
कृष्णद्वैपायनमुखाद्यच्छ्रतं तत्प्रसादतः॥३॥सारात्सारतरां पुण्यां कथामात्मप्रसादनीम् ॥
पाययस्व महाभाग सुधाधिकतरांपराम् ॥४॥ सूत उवाच ॥॥ विलोमजोपि धन्योस्मि
यन्मां पृच्छत सत्तमाः॥ यथाज्ञानं प्रवक्ष्यामि यच्छ्रतं व्यासवक्रतः॥ ५॥
ऋषींचे दर्शनाने मी कृतकृत्य झालो " ॥२॥ अपि म्हणतात, " हे साधुवर्या महाभागा सूता ! आता इतर गोष्टी
सोडून श्रीव्यासांच्या मुखातून त्यांचेच प्रसादाने जी अपूर्व कथा श्रवण केलीस ती आम्हाला सांग ॥३॥जी सर्व कथांचे
सार, पुण्यकारक, मनाला समाधान देणारी, व अमृताहूनही मधुर अशी ती कथा आम्हांस ऐकवून संतोषित कर
॥४॥ मूत म्हणतात, "हे श्रेष्ठ ऋपि हो ! मी मिलोमजन्मा असूनही मोठा भाग्यवान आहे. कारण, आपल्या सारखे
महान ऋपि मजपासून भगवत्कथा श्रवण करण्याची इच्छा करतात, आता जे मी व्यासमुखांतून श्रवण केले ते
तुम्हाला यथामति सांगतो, श्रवण करा ।। ५ ॥ एके वेळी नारद कपि, अनेक तपस्वी, मिद्ध व देव यांनी निपवित
अशा नरनारायणाश्रमाला गेले ॥ ६ ॥ जो बदरिकाश्रम, बोरी, आवळी, बिल्ल, अपि, आंबादे, कवठी, जांभळी
इत्यादि अनेक वृक्षांनी शोभायमान होता ॥ ७ ॥ ज्या आश्रमामध्ये विष्णुचरणापासून उत्पन्न झालेली पुण्य-
एकदा नारदो गच्छन्नरनारायणालयम् ॥ तापसर्वहभिः सिद्धदेवैरपि निषेवितम्
॥ ६॥ बदर्यक्षामलैबिल्वैरामेरामातकरपि ॥ कपित्य जम्बुनीपाद्यवृक्षरन्यविराजितम्
॥ ७॥ विष्णुपादोदकी पुण्याऽलकनन्दास्ति तत्र च ।। तत्र गत्वाऽनमद्देवं नारायण
महामुनिम् ॥ ८ ॥ परब्रह्मणि संलगमानसं च जितेन्द्रियम् ।। जितारिपरकममलं
प्रस्फुरब्दहुलप्रभम् ॥९॥
कारक अलकनन्दा वाहात होती, तेथे जाऊन महामुनी नारायणाला नारदाने नमस्कार केला ॥८॥ ज्या नारायण पुनीचे
मानस परब्रह्मामध्ये संलग्न होऊन गेलेले आहे, ज्यानीं सर्व इंद्रियें जिंकिली आहेत, ज्यानीं काम, क्रोध, लोभ, मोह,
मद आणि मत्सर असे सहा रिपू जिंकिले आहेत व ज्याचें स्वच्छ तेज आसमंतात पसरले आहे ॥ ९ ॥
अशा तपस्वी नारायण ऋषीला नारदाने साष्टांग नमस्कार केला व हात जोडून त्याची स्तुति करण्यास आरंभ केला
।। १० ॥ नारद म्हणतात हे देवदेवा, हे जगन्नाथा, हे दयासागरा, हे साधुप्रतिपालका, आपण सत्ययत, सत्यात्मे
व सत्यसंभव असे त्रिसत्य आहांत ॥ ११॥ हे सत्ययोने आपणाला नमस्कार असो ! मी तुम्हाला शरण
नमस्कृत्वा च साष्टाङ्गं देवदेवं तपस्विनम् ॥कृताञ्जलिपुटो भूत्वा तुष्टाव नारदो विभुम् ॥१०॥
नारद उवाच ॥॥ देवदेव जगन्नाथ कृपाऽकूपार सत्पते ॥ सत्यव्रतस्त्रिसत्योसि सत्यात्मा
सत्यसम्भवः॥ ११॥ सत्ययोने नमस्तेऽस्तुत्वामहं शरणं गतः ॥ तपस्तेऽखिलशिक्षार्थं
मर्यादास्थापनाय च ॥१२॥अन्यथैककृतात्पापाकलौ मजति मेदिनी । तथैव पुण्यात्तरति
पुण्यपापीजनावृता ॥ १३॥ कृतादिषु यथा पूर्वमेकगं तत्समस्तगम् ॥ तादृस्थिति
निराकृत्य कलौ कतैव केवलम् ॥ १४ ॥
आलो आहे. कारण नसता आपण ही जी तपश्चर्या करीत आहोत ती केवळ लोकशिक्षणाकरितांच व
युग-धर्ममर्यादास्थापने करितांच होय ॥ १२ ॥ असें जर न होईल तर या कलियुगामध्ये पुण्य पापी
जनांनी आवृत पृथ्वी एकाच्या पापाने बुडाली असती व एकाच्या पुण्याईने तरली असती ! ।। १३ ॥ पूर्वी कृतादि
Jay Shree Ram continue..........

No comments:

Post a Comment